ज्ञानेश्वरांचं
'ACL Tear' झालं असतं तर? त्यांनी काय केलं असतं? शस्त्रक्रिया आणि मग रोज मन लावून व्यायाम? तीव्र ईच्छाशक्ती दाखवून रोजच्या रोज कसरत केली असती? की 'शरीर हे नश्वर आहे आणि हे तर सर्व भोग आहेत' असं म्हणून आहे ती सेदना अनुभवण्यात आनंद मानून दैनंदीन कार्य केलं असतं?
No comments:
Post a Comment