ही काही रेखाटने, मागे म्हणजे ५-६ वर्षांपूर्वी, सहज, मूड लागला म्हणून काढली होती. ती इथे चिकटवतो.
१. हे रेखाटन पै. मुहम्मद रफी यांच्या तरुणपणातील छायाचित्र पाहून काढले आहे.
२. हा कोण हे आपण ओळखू शकाल .... अशी अपेक्षा
३. हे रेखाटन कोणा व्यक्तीचे असे नसून... ज्या वहीत चित्र काढत होतो त्या वहीच्या मागच्या पानावर काढलेले होते.
एरव्ही मी आधी डोळे रेखाटून मग उरलेला चेहरा पूर्ण करायचो. या चित्राच्या वेळी मी शास्त्रीय पद्धतीने म्हणजे कच्चे चौकोन काढून त्याच्या अनुषंगाने पूर्ण चित्र काढायचा प्रयत्न केला.



No comments:
Post a Comment